¡Sorpréndeme!

भाजप-शिवसेना युती खोळंबली',Deepak Kesarkar यांचं मोठं वक्तव्य | Shivsena |

2022-07-14 0 Dailymotion

शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटानं भाजपबरोबर सरकार बनवल्यानंतर आता शिवसेना-भाजप युती पुन्हा होऊ शकते. या युतीची चर्चा देखील सुरु झाली आहे. दोन्ही पक्षांची युती केवळ मानपानात अडकली आहे, अशी माहिती शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. पहिला फोन कुणी करायचा यावरूनच युती खोळंबलीय असं केसरकर म्हणाले. त्यामुळे अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदावरुन फिस्कटलेली शिवसेना आणि भाजपची युती एका फोनने पुन्हा होऊ शकते, अशी शक्यता

#Shivsena #BJP #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeraya #NCP #HWNews